MNS on Marathi Board : मराठीत पाट्या लावा नाही तर…! मनसेचा व्यापाऱ्यांना चार दिवसांचा अल्टीमेटम

0
19
MNS on Marathi Board : मराठीत पाट्या लावा नाही तर…! मनसेचा व्यापाऱ्यांना चार दिवसांचा अल्टीमेटम

राज्यात व्यवसाय करत असाल तर त्या दुकानांची पाटी ही मराठीत असावी अशी आग्रही भूमिका ही राज ठाकरे यांनी मांडली होती. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे असे देखील राज ठाकरे म्हणाले होते.

Source link