Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMilind Deora: काँग्रेसला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश...

Milind Deora: काँग्रेसला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Milind Deora: काँग्रेसला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

[ad_1]

मिलिंद देवरा सलग दोन वेळा (२००४, २००९) या मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे चार वेळा दक्षिण मुंबईतून खासदार झाले होते. त्यामुळे मुंबईच्या आणि दिल्लीच्या राजकारणात देवरा यांचं वजन आहे. दरम्यान, मिलिंद देवरा यांच्या शिंदे गट प्रवेशावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments