Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMHT-CET PCM Exam: तारखांच्या गोंधळामुळे ५ मे रोजी होणारी अभियांत्रिकी आणि फार्मसी...

MHT-CET PCM Exam: तारखांच्या गोंधळामुळे ५ मे रोजी होणारी अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेश परीक्षा रद्द

MHT-CET PCM Exam: तारखांच्या गोंधळामुळे ५ मे रोजी होणारी अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेश परीक्षा रद्द

[ad_1]

MHT-CET PCM Exam postponed : अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशासाठी राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने या परीक्षांचे आयोजन ५ मे रोजी केले होते. मात्र, एकाच तारखेला दोन परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेता. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments