Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMhada Lottery 2024: म्हाडाच्या घराचा फॉर्म भरण्यापूर्वी सावधान; बनावट वेबसाईटद्वारे लोकांची फसवणूक,...

Mhada Lottery 2024: म्हाडाच्या घराचा फॉर्म भरण्यापूर्वी सावधान; बनावट वेबसाईटद्वारे लोकांची फसवणूक, दोघांना अटक

[ad_1]

Mhada Lottery Form: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पोर्टलची नक्कल करून सरकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. कल्पेश सेवक असे या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार अमोल पटेल याने म्हाडाचा अधिकारी असल्याचे भासवून फ्लॅटसाठी ३० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments