Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रBuldana : स्टेजवर तलवारीनं केक कापला; एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडविरोधात...

Buldana : स्टेजवर तलवारीनं केक कापला; एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडविरोधात गुन्हा दाखल

[ad_1]

Buldana News: सध्या तलवारीने केक कापून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी पोलीस कठोर पावले उचलत असताना बुलढाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापून सहकाऱ्यांना भरविल्याचा व्हिडिओ समोर आला. याप्रकरणी संजय गायकवाड यांच्यासह तीन जणांविरोधात बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments