Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनMerry Christmas Day 5: कतरिनाचा ‘मेरी ख्रिसमस’ बजेटही वसूल करेना! पाचव्या दिवशीही...

Merry Christmas Day 5: कतरिनाचा ‘मेरी ख्रिसमस’ बजेटही वसूल करेना! पाचव्या दिवशीही अवघी ‘इतकी’ कमाई

[ad_1]

‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट रिलीज आधी प्रचंड चर्चेत होता. पण, चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘गुंटूर करम’, ‘हनुमान’, ‘कॅप्टन मिलर’ यांच्यासोबतच्या शर्यतीत मागे पडला आहे. ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाला अद्याप निम्मा खर्च वसूल करणेही कठीण झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments