Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMegablock: मध्य रेल्वेवर २२ तासांचा मेगाब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

Megablock: मध्य रेल्वेवर २२ तासांचा मेगाब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

Megablock: मध्य रेल्वेवर २२ तासांचा मेगाब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

[ad_1]

Central Railway News: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. मध्य रेल्वेने रविवारी मध्यरात्रीपासून २२ तासांच्या ब्लॉकसह एकूण चार ब्लॉक घोषित केले आहेत. कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकचे विस्तारीकरण-रुंदीकरण करणे, यार्डातील रेल्वे मार्गिकांचा विस्तार करणे, नॉन इंटरलॉकिंगसह अन्य यांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे लोकलच्या २२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, एकूण ४९ एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments