Tuesday, October 6, 2026
HomeमनोरंजनMe Nathuram Godse Boltoy: ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नव्याने रंगभूमीवर; प्रसिद्ध अभिनेता...

Me Nathuram Godse Boltoy: ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नव्याने रंगभूमीवर; प्रसिद्ध अभिनेता साकारणार मुख्य भूमिका!

[ad_1]

नाटकाचे शीर्षक जवळपास सारखे असल्याने त्यावरून न्यायालयीन लढाई सुरु झाली असून, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी पोंक्षे यांना ७२ तासांचा कालावधी दिला असून, जर त्यांनी माघार घेतली नाही तर कोर्टाची पायरी चढण्याची तयारी सुरू केली आहे. ज्येष्ठ नाटककार प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नाट्यनिर्माते उदय धुरत यांनी १० जुलै १९९८ साली माऊली प्रॉडक्शनतर्फे रंगभूमीवर आणले होते. या नाटकाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विनय आपटे यांनी केले होते. शरद पोंक्षे यांनी त्यात नथुरामची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका लोकप्रियही ठरली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments