Marathi Natak: ‘श्री शिवाजी मंदिर’मध्ये नाटकं होणार नाहीत? नेमकं सत्य काय? वाचा…

0
18
Marathi Natak: ‘श्री शिवाजी मंदिर’मध्ये नाटकं होणार नाहीत? नेमकं सत्य काय? वाचा…


Marathi Natak Shri Shivaji Mandir: सध्या चित्रपटसृष्टीप्रमाणेच रंगभूमीवर देखील अनेक प्रयोग होत आहेत. अनेक नवी मराठी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना काही अफवांनी देखील जोर धरला होता. मराठी नाटकांसाठी महत्त्वपूर्ण असलेला रंगमंच अर्थात ‘श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहाबद्दल सध्या काही चर्चा सुरू होत्या. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आता मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने निवेदन जारी केलं आहे. यात त्यांनी आपला खुलासा केला आहे.



Source link