Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay karte 25th Dec: मनूला शाळेत विसरुन अरुंधती पोहोचली देशमुखांच्या...

Aai Kuthe Kay karte 25th Dec: मनूला शाळेत विसरुन अरुंधती पोहोचली देशमुखांच्या घरी, काय असेल आशुतोषची प्रतिक्रिया?

Aai Kuthe Kay karte 25th Dec: मनूला शाळेत विसरुन अरुंधती पोहोचली देशमुखांच्या घरी, काय असेल आशुतोषची प्रतिक्रिया?

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आशुतोष हा मनूच्या बाबतीत खूपच सिरियस झाला आहे. तो सतत मनूची काळजी करताना दिसतो. अरुंधती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आशुतोष काही ऐकण्यास तयार नसतो. आज तर अरुंधतीच्या निष्काळजीपणामुळे मनूला शाळेतून घरी घेऊन जाण्यास कुणीही नव्हते. ते पाहून आशुतोष चिडतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments