Maratha Reservation: ‘बाळा आईला विसरू नकोस..’; मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचांची इंद्रायणी नदीत आत्महत्या

0
16
Maratha Reservation: ‘बाळा आईला विसरू नकोस..’;  मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचांची इंद्रायणी नदीत आत्महत्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून शनिवारी नऱ्हे आंबेगाव चे माजी सरपंच ६५ वर्षीय व्यक्तीने आळंदीत इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. 

Source link