
[ad_1]
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. त्यांनी बीडमध्ये झालेल्या सभेत घोषणा केली होती की, ते आरक्षणाच्या मागणीसाठी तिसऱ्यांदा उपोषण आंदोलन करणार आहेत. आंदोलनाची रणनिती स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, २० जानेवारी रोजी १० लाख गाड्या मुंबईच्या दिशेने कूच करतील. या गाड्यांमध्ये आंदोलनकर्त्यांच्या गरजेचे सामान असेल.
[ad_2]
Source link
