Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha reservation : शिंदे समितीचा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला, मराठा-कुणबी नोदींचे ५४...

Maratha reservation : शिंदे समितीचा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला, मराठा-कुणबी नोदींचे ५४ लाख पुरावे समोर

Maratha reservation : शिंदे समितीचा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला, मराठा-कुणबी नोदींचे ५४ लाख पुरावे समोर

[ad_1]

मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा तिसरा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे समितीच्या अहवालात मराठा-कुणबी नोंदीचे ५४ लाख ८१ हजार ४००  पुरावे समोर आले आहेत. सार्वजनिक दस्तावेजात कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबीचे लाखो पुरावे सापडल्याचं शिंदे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments