Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : आरक्षणासाठी अनोखे आंदोलन, ३०० फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून...

Maratha Reservation : आरक्षणासाठी अनोखे आंदोलन, ३०० फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून तरुणाचे सात दिवस उपोषण

[ad_1]

राज्यात मराठा आंदोलनाचा भडका उडाला असून अनेक शहरात आंदोलकांनी रस्त्यात टायर जाळून वाहतूक ठप्प केली होती. पुणे, बीड, मुंबई व संपूर्ण मराठवाड्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान संभाजीनगरमधील शेकटा गावात एका तरुणाच्या अनोख्या आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुधाकर विश्वनाथ शिंदे या तरुणाने ३०० फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून ७ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments