Maratha Reservation : शिंदे गटाला मोठा धक्का! मराठा आरक्षणासाठी आणखी एका खासदाराने दिला राजीनामा

0
18
Maratha Reservation : शिंदे गटाला मोठा धक्का! मराठा आरक्षणासाठी आणखी एका खासदाराने दिला राजीनामा

MP Hemant Godse Resign : मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्यानंतर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Source link