Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Kunbi : असं कसं काय.. दोन सख्खे भाऊ, एक कुणबी तर...

Maratha Kunbi : असं कसं काय.. दोन सख्खे भाऊ, एक कुणबी तर दुसरा मराठा, दोन ठिकाणचे पुरावेच आले समोर

Maratha Kunbi : असं कसं काय.. दोन सख्खे भाऊ, एक कुणबी तर दुसरा मराठा, दोन ठिकाणचे पुरावेच आले समोर

[ad_1]

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण व सरसकट कुणबी प्रमाणपत्रांची मागणी चर्चेचा विषय आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान उभं राहिले आहे. मराठ्यांची कुणबी नोंद करून, ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे.  त्यासाठी सरकारकडून समिती स्थापन करून जुने संदर्भ तपासण्याचंही काम सुरू आहे. त्यातच आता सोलापुर जिल्ह्यातील भोसे गावात व पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये दोन सख्ख्या भावांची वेगवेगळी जात असल्याचे समोर आल्याने सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments