Marahta reservation: आता आर या पार! शिक्षण, नोकऱ्यांसह राजकीय आरक्षण सुद्धा घेणार; जरांगेचा निर्धार

0
18
Marahta reservation: आता आर या पार! शिक्षण, नोकऱ्यांसह राजकीय आरक्षण सुद्धा घेणार; जरांगेचा निर्धार


Manoj Jarange on Marahta reservation: राज्यात मराठा आंदोलन चांगलेच पेटले आहे. आरक्षणासाठी हिंसक आंदोलने देखील झाले. मजोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा अवधि दिला आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देतांना फक्त शिक्षण आणि नोकरीतच दिले गेले पाहिजे अशी भूमिका काही जणांनी घेतली आहे. मात्र, यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परीक्षेत मोठी घोषणा केली आहे. संभाजी नगर येथे बोलतांना जरांगे पाटील म्हणले, ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देतांना आम्हाला मिळाल्या पाहिजे आणि हे आम्ही मिळवणारच असा निर्धार देखील जरांगे पाटील यांनी केला असून यामुळे आता ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.



Source link