Mantralaya Guidelines: खिशात १० हजारांहून अधिक रोख रक्कम आहे? मग तु्म्हाला मंत्रालयात प्रवेश नाही!

0
17
Mantralaya Guidelines: खिशात १० हजारांहून अधिक रोख रक्कम आहे? मग तु्म्हाला मंत्रालयात प्रवेश नाही!


वाहनांसाठी नियम जारी

वाहनांसाठी आरएफआयडी टॅग आणि खाद्यपदार्थ आणण्यावरही बंदी घालण्यात आली. वेबपोर्टल आणि मोबाईल ॲपद्वारे अभ्यांगतांची नोंदणी होईल. ज्या विभागात जायचे आहे, त्याच मजल्यावर प्रवेश देण्यात येईल. याशिवाय, इतर कुठेही जायची परवानगी नसेल. प्रवेश करणाऱ्या वाहनांना आरएफआयडी टॅग लावण्यात येईल. संध्याकाळी ६.१५ वाजता पोलीस वाहनांची तपासणी करून त्यांना बाहेर काढतील. बाहेरील खाद्यपदार्थांवर देखील बंदी घालण्यात येणार आहे. अपवाद फक्त कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या डब्यांचा आहे.



Source link