Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रMantralaya : मंत्रालय परिसरात अचानक दगडांचा वर्षाव.. इमारतीच्या व अनेक गाड्यांच्या...

Mantralaya : मंत्रालय परिसरात अचानक दगडांचा वर्षाव.. इमारतीच्या व अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, काय आहे प्रकार?

Mantralaya  : मंत्रालय परिसरात अचानक दगडांचा वर्षाव.. इमारतीच्या व अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, काय आहे प्रकार?

[ad_1]

मेट्रो कामाच्या ब्लास्टमुळेअनेक दगड मंत्रालयाच्या दिशेनेजोरात उडून आल्याने मंत्रालयासमोर पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या. तसेच इमारतीच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्याचे दिसत आहेत. दुपारच्या सुमारास बाहेर सहसा कुणी नसल्याने सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments