Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनManoj Jarange Patil Biopic: 'हा' अभिनेता साकारणार मनोज जरांगे पाटील, चित्रीकरणास सुरुवात

Manoj Jarange Patil Biopic: ‘हा’ अभिनेता साकारणार मनोज जरांगे पाटील, चित्रीकरणास सुरुवात

[ad_1]

‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली असून सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहेत. तर शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे . या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाचे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे चित्रीकरण सुरु आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments