Monday, August 24, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाबाबत डेडलाईनवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया,...

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाबाबत डेडलाईनवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले..

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाबाबत डेडलाईनवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले..

[ad_1]

Eknath Shinde on Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत सरकारला २ महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments