Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange: मुख्यमंत्र्यांच्या शपथेचा आदर; मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, जरांगे उपोषणावर...

Manoj Jarange: मुख्यमंत्र्यांच्या शपथेचा आदर; मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, जरांगे उपोषणावर ठाम

Manoj Jarange: मुख्यमंत्र्यांच्या शपथेचा आदर; मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, जरांगे उपोषणावर ठाम

[ad_1]

मुख्यमंत्री आपल्या शब्दाला पक्के, पण..
जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं असेल तर चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री आपल्या शब्दाला पक्के आहेत. पण आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. ५० टक्क्यांच्यावर आरक्षण आम्हाला मान्य नाही. कारण ते टिकतच नाही. किती दिवस तुम्ही मराठा समाजावर अन्याय करणार आहात, किती दिवस माझ्या मराठा समाजाला त्रास सहन करावा लागणार आहे. हे आता आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments