Manoj Jarange: ‘तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे, एकदा आरक्षण मिळू दे..’, जरांगेंची भुजबळांवर जहरी टीका

0
12
Manoj Jarange: ‘तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे, एकदा आरक्षण मिळू दे..’, जरांगेंची भुजबळांवर जहरी टीका

बीडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची ‘इशारा सभा’ पार पडली. या सभेत जरांगे-पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ‘येवल्याचा येडपट’ म्हणत हल्लाबोल केला. सभेपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेतही जरांगे यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत जहरी टीका केली. मराठ्यांना वाटलेलं तू खूप चांगल्या विचारांचा आहेस. पण तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत.

Source link