Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाWrestler Protest : सचिन-नीरज चोप्रा तुमचा निर्णय सांगा, ३ सुवर्ण जिंकणारा विरेंद्र...

Wrestler Protest : सचिन-नीरज चोप्रा तुमचा निर्णय सांगा, ३ सुवर्ण जिंकणारा विरेंद्र सिंग ‘पद्मश्री’ परत करणार

Wrestler Protest : सचिन-नीरज चोप्रा तुमचा निर्णय सांगा, ३ सुवर्ण जिंकणारा विरेंद्र सिंग ‘पद्मश्री’ परत करणार

[ad_1]

Virender Singh Support Sakshi Malik : देशातील कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघ यांच्या वाद पुन्हा चिघळला आहे. दोन दिवसांआधी कुस्ती संघाची निवडणूक झाली या निवडणूकीत संजय सिंह हे निवडून आले आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनले, संजय सिंग हे ब्रिजभूषण सिंह यांचे विश्वासू आणि व्यावसायिक भागिदार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments