Friday, October 16, 2026
Homeमहाराष्ट्रदुर्दैवी.. अडीच वर्षाची चिमुकली खाडीत बुडाली, तिला वाचवायला गेलेले वडीलही वाहून गेले,...

दुर्दैवी.. अडीच वर्षाची चिमुकली खाडीत बुडाली, तिला वाचवायला गेलेले वडीलही वाहून गेले, डोंबिवलीतील घटना

[ad_1]

अडीच वर्षाची चिमुकली खेळताना जवळच वाहणाऱ्या खाडीत पडली व बुडू लागली. आपल्या डोळ्यासमोर मुलगी बुडत असल्याचे पाहून तिच्या वडिलांनी खाडीत उडी मारून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चिमुकलीसह तिचे वडीलही खाडीत बुडाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस व अग्निशमन दलाकडून दोघांचा शोध घेतला जात आहे. डोबिवली पश्चिमेतील राजूनगर परिसरातील खाडीत ही घटना घडली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments