Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रManmad Accident : मनमाडमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकने २ शाळकरी मुलांना चिरडले,...

Manmad Accident : मनमाडमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकने २ शाळकरी मुलांना चिरडले, एका मुलाचा व मुलीचा जागीच मृत्यू

Manmad Accident : मनमाडमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकने २ शाळकरी मुलांना चिरडले, एका मुलाचा व मुलीचा जागीच मृत्यू

[ad_1]

नाशिक जिल्ह्यातील मनमाडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मनमान- चांदवड रोडवर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर हा अपघात झाला. भरधाव ट्रकखाली सापडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोघांच्या कुटूंबाला धक्का बसला असून शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments