Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रMankaja Munde : ‘पंकजाताई निवडून न आल्यास..’; व्हायरल व्हिडिओतील तरुणाचा मृतदेह आढळल्याने...

Mankaja Munde : ‘पंकजाताई निवडून न आल्यास..’; व्हायरल व्हिडिओतील तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

[ad_1]

‘पंकजाताई निवडूनआल्या नाही तरसचिन गेला…’ असा व्हिडिओ सर्व सोशल माध्यमांवर व्हायरल करणाऱ्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. सचिन मुंडे (३८, रा. येस्तार, ता. अहमदपूर) असे या मृत तरुणाचे नाव असून तो ट्रकचालक म्हणून काम करत होता. अहमदपूर-अंधोरी रोडवरील बोरगाव पाटीनजीक शुक्रवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments