Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशMaldives : लक्षद्वीपवरून मालदीवमध्ये वादाच्या लाटा.. मोदींसाठी आपल्याच देशाच्या मंत्र्यांशी भिडले माजी...

Maldives : लक्षद्वीपवरून मालदीवमध्ये वादाच्या लाटा.. मोदींसाठी आपल्याच देशाच्या मंत्र्यांशी भिडले माजी राष्ट्रपती

[ad_1]

Maldives India News : मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत व मालदीवमधील संबंधात कटुता आली आहे. यानंतर मालदीवच्या एका मंत्र्याने मोदींवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. यावर मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments