Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशMaldiv india row: चीनला खूश करण्यासाठी मालदिवचा भारताशी पंगा! सोसावे लागणार मोठे...

Maldiv india row: चीनला खूश करण्यासाठी मालदिवचा भारताशी पंगा! सोसावे लागणार मोठे आर्थिक नुकसान

[ad_1]

Maldive India row: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आलेले आक्षेपार्ह विधान हे मालदीवचे चीन समर्थक अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांच्या भारतविरोधी राजकीय धोरणांचा परिणाम आहे. मालदीवमध्ये भारतविरोधी वातावरण निर्माण करून निवडणुका जिंकणाऱ्या मोइज्जू यांनी सत्ता मिळवल्यानंतर दोन्ही देशात संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व काही त्यांच्या नियंत्रणात नसल्याचे या घटनेवरून दिसून येते. त्यांचे राजकीय सहकारी त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करत कसून भारताशी वैर हे मालदिवसाठी गंभीर आर्थिक अडचणी निर्माण करणारे ठरू शकते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments