Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनMalaika Arora: सात्विक जेवण अन् पारंपारिक अवतार; मलायका अरोराने खास अंदाजात साजरा...

Malaika Arora: सात्विक जेवण अन् पारंपारिक अवतार; मलायका अरोराने खास अंदाजात साजरा केला ओणम!

Malaika Arora: सात्विक जेवण अन् पारंपारिक अवतार; मलायका अरोराने खास अंदाजात साजरा केला ओणम!

[ad_1]

फॅशनिस्टा मलायका अरोरा क्वचितच पारंपारिक लूकमध्ये दिसते. मात्र, खास ओणम या सणाच्या निमित्ताने अनारकली सूट आणि दुपट्टा घालून, कपाळावर बिंदी लावून ती जेव्हा दिसली, तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले होते. यावेळी मलायकाने सनग्लासेस लावून तिचा हा लूक पूर्ण केला होता. सोबतच तिने तपकिरी रंगाची बॅगही कॅरी केली होती. मलायकाचा हा लूक चाहत्यांनाही आवडला आहे. अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना मलायकाचा हा लूक खूपच आवडला आहे. मलायकाने तिच्या या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments