Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनKBC 15: स्पर्धकाच्या नावावरून झाली जोरदार चर्चा! पाहा अमिताभ बच्चन यांनी नेमका...

KBC 15: स्पर्धकाच्या नावावरून झाली जोरदार चर्चा! पाहा अमिताभ बच्चन यांनी नेमका काय प्रश्न विचारला?

KBC 15: स्पर्धकाच्या नावावरून झाली जोरदार चर्चा! पाहा अमिताभ बच्चन यांनी नेमका काय प्रश्न विचारला?

[ad_1]

सध्या रिलीज झालेल्या या प्रोमोमध्ये, अमिताभ बच्चन हॉट सीटवर बसलेले दिसत आहेत. तर, त्यांच्यासमोर धर्मेंद्र नावाचा स्पर्धक बसला आहे. त्याच्याशी गप्पा मारताना अमिताभ बच्चन म्हणतात की, ‘मी तुम्हाला विचारणार नाही की तुमचा आवडता अभिनेता कोण आहे? कारण ते तुमच्या नावातूनच स्पष्ट झालं आहे. बिग बींचे हे बोलणे ऐकल्यानंतर तो स्पर्धक म्हणतो की, ‘हे नाव त्यांच्या वडिलांनी ठेवले आहे. बाकी किस्सा तुम्ही आईला विचारा.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments