Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रmajalgaon mosque news : मशिदीच्या भिंतीवर लिहिलं 'जय श्रीराम', बीड जिल्ह्यातील माजलगावात...

majalgaon mosque news : मशिदीच्या भिंतीवर लिहिलं ‘जय श्रीराम’, बीड जिल्ह्यातील माजलगावात तणाव

[ad_1]

बीड पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज कुमार यांनी संदर्भात अधिक माहिती दिली. ‘सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास काही समाजकंटकांनी मशिदीच्या भिंतीवर श्रीराम लिहिलं. हे कृत्य अत्यंत चुकीचं आहे. आम्ही कलम २९५ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. गुन्हेगाराचा शोध सुरू आहे. येत्या २४ तासांत त्याला अटक करू, असं आश्वासन धीरजकुमार यांनी निदर्शकांना दिलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments