Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनMain Atal Hoon : पंकज त्रिपाठीच्या 'मैं अटल हूँ'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर!

Main Atal Hoon : पंकज त्रिपाठीच्या ‘मैं अटल हूँ’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर!

Main Atal Hoon : पंकज त्रिपाठीच्या ‘मैं अटल हूँ’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर!

[ad_1]

पंकज त्रिपाठीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘मैं अटल हूँ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि चित्रपटातील लूक शेअर केला आहे. या पहिल्या पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टरवर ‘हार्ट ऑफ स्टोन…मॅन ऑफ स्टील’ असे लिहिलेले दिसत आहे. हे पोस्टर शेअर करत पंकजने, “एक कवी ज्यांनी इतिहास पुन्हा लिहिला. ‘मैं अटल हूँ’ हा सिनेमा १९ जानेवारी २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे” असे कॅप्शन दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments