Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनMaharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडला? कारण आले समोर

Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडला? कारण आले समोर

Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडला? कारण आले समोर

[ad_1]

विशाखा सुभेदारने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तिला ओळख मिळाली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच तिचे ‘कुर्रर्रर्रर्र’ हे नाटक देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments