Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather update: विदर्भाला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा; 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह...

Maharashtra weather update: विदर्भाला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा; ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

Maharashtra weather update: विदर्भाला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा; ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह  गारपीटीची शक्यता

[ad_1]

Maharashtra weather update: सोमवारी विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ तर मराठवाड्यातील जालना आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, आज देखील यवतमाळ जिल्ह्यात तसेच तुरळक ठिकाणी गारपीट आणि पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून वादळीवारे, वीजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोसाट्याचे वारे देखील वाहणार असल्याने नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments