
[ad_1]
Maharashtra weather update : राज्यात डिसेंबर महिन्यात देखील अवकाळी पावसाचे थैमान सुरच राहणार आहे. आज देखील राज्यातील काही भागात मेघजर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे तर विदर्भात अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासाह गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
[ad_2]
Source link
