Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update: लोकसभा मतमोजणीवर पावसाचे सावट; राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसाची...

Maharashtra Weather Update: लोकसभा मतमोजणीवर पावसाचे सावट; राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता

[ad_1]

मॉन्सून लवकरच होणार राज्यात दाखल

नैऋत्य मौसमी पाऊस आज मध्यम अरबी समुद्र कर्नाटक, रायल सीमा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा आणखी काही भागात तेलंगणाच्या काही भागात पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पुढील चार ते पाच दिवसात मध्य अरबी समुद्र व कर्नाटकाच्या उर्वरित भागात दक्षिण महाराष्ट्र व गोव्याच्या आणखी काही भागात रायल सीमा तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या उर्वरित भागात दक्षिण छत्तीसगड व दक्षिण ओरिसाच्या व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments