[ad_1]
Havaman Batmya: राज्यात नव्या वर्षात थंडीची चाहूल लागणार आहे. तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात गारठा वाढणार आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असून किमान तापमानात २ ते ३ अंश डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
[ad_2]
Source link
