Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात थंडीसह पावसाचा अंदाज! IMD ने पुढील पाच...

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीसह पावसाचा अंदाज! IMD ने पुढील पाच दिवस या जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीसह पावसाचा अंदाज! IMD ने पुढील पाच दिवस या जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट

[ad_1]

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार फेंगल चक्रीवादळाचा समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागांवर परिणाम होणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या आणि परवा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, घाटमाथा भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवत या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच लातूर. धाराशीव आणि नांदेड या जिल्ह्यात देखील पुढील तीन दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. ५ डिसेंबर रोजी पुन्हा पावसाचा जोर कमी होणार असून रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशीवमध्ये या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments