Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! मोठ्या भाजप नेत्यानं जाहीर केलं नाव; 'या' नावावर शिकामोर्तब

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! मोठ्या भाजप नेत्यानं जाहीर केलं नाव; ‘या’ नावावर शिकामोर्तब

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! मोठ्या भाजप नेत्यानं जाहीर केलं नाव; ‘या’ नावावर शिकामोर्तब

[ad_1]

Maharashtra New CM : राज्यात विधानसभा निवडणुका होऊन ९ दिवस पूर्ण झाले आहेत. महायुतीला निर्विवाद यश मिळाले असतांना देखील अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री कोण होणार यावरून बरेच नाराजी नाट्य सुरू आहे. तर मंत्री मंडळातील जागा वाटपावरून देखील तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार स्थापन कधी होणार व मुख्यमंत्री कोण होणार ?या बाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. अशातच भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं भाकीत केलं आहे. या नेत्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर केलं आहे. आज किंवा उद्या भाजप नेत्यांची बैठक होऊन पक्षाचा गटनेता ठरवला जाईल, असे या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर जाहीर केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments