Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : मुंबई, ठाण्यात तापमान वाढणार! पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांना...

Maharashtra Weather Update : मुंबई, ठाण्यात तापमान वाढणार! पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Update : मुंबई, ठाण्यात तापमान वाढणार! पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

[ad_1]

Maharasthra Weather update : राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. आज मध्य महाराष्ट्रात पुणे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेगर्जना, वीजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. तर वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. कोकणातील ठाणे व मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक वरील जिल्ह्यांमध्ये हवमान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments