Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : नवरात्रीवर पावसाचे सावट! राज्यसह देशातील या भागात IMD...

Maharashtra Weather Update : नवरात्रीवर पावसाचे सावट! राज्यसह देशातील या भागात IMD चा पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : नवरात्रीवर पावसाचे सावट! राज्यसह देशातील या भागात IMD चा पावसाचा इशारा

[ad_1]

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) काही राज्यांमधून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी ईशान्य मान्सूनमध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आग्नेय द्वीपकल्पीय भारतात ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य मोसमी हंगामात जून ते सप्टेंबर दरम्यान भारतात १०८ टक्के पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा जास्त आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात व देशातील काही भागात नवरात्री उत्सवादरम्यान, काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भात ५ आणि ६ तारखेला काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments