Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Rain: पुणे, रायगड, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा...

Maharashtra Rain: पुणे, रायगड, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

[ad_1]

Weather News: आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच पार्श्वभूमीवर पुणे, रायगड आणि सातारा जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments