Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Politics : माजी मंत्री बबनराव घोलप यांनी हाती घेतला धनुष्यबाण, बैठकीत...

Maharashtra Politics : माजी मंत्री बबनराव घोलप यांनी हाती घेतला धनुष्यबाण, बैठकीत शिंदेंच्या आमदारांची खदखद बाहेर!

[ad_1]

वर्षावरील बैठकीत आमदारांची नाराजी –

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील मंत्री व आमदारांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मित्रपक्षाविषयी तक्रार करण्यात आली. अनेक जागांवर पाणी सोडावे लागल्यामुळे अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली. शिरुर मतदारसंघ सोडला मात्र नाशिक, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नये, अशी मागणी आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments