
एका वृत्तवाहिनीशी बोलताना केसरकर म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत, असा खळबळजनक दावा केसरकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिल्याने त्यांना जवळ करायचे की नाही, हे पंतप्रधान मोदी ठरवतील. मात्र ठाकरे गट पुन्हा भाजपशी हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.






