Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra ministry : काय आहे मंत्रालयातील खोली नंबर ६०२ चे गूढ; हा...

Maharashtra ministry : काय आहे मंत्रालयातील खोली नंबर ६०२ चे गूढ; हा कक्ष घेण्यास का घाबरतात महाराष्ट्राचे मंत्री?

[ad_1]

देशातील अंधश्रद्धा आणि राजकारण यांचे खूप जुने नाते आहे. याआधीही असे अनेक प्रसंग आणि घटना समोर आल्या आहेत, जेव्हा राजकारणी अनेकदा चांगल्या-वाईटाच्या चक्रात अडकले आहेत. यावेळी महाराष्ट्र मंत्रालयाचा कक्ष क्रमांक ६०२ चर्चेत आहे. खोली क्रमांक ६०२ मध्ये बसणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला कोणत्यातरी वादात अडकून खुर्ची गमवावी लागते किंवा त्याचा मृत्यूही होतो, असा समज निर्माण झाला आहे. त्यामुळेच कोणताही मंत्री ही खोली घेण्यास टाळाटाळ करीत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments