Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Lok Poll Survey: महाराष्ट्रात सत्तापालट? महाआघाडी दीडशे पार तर महायुतीला धक्का...

Maharashtra Lok Poll Survey: महाराष्ट्रात सत्तापालट? महाआघाडी दीडशे पार तर महायुतीला धक्का देणारे सर्वेक्षणाचे आकडे!

Maharashtra Lok Poll Survey: महाराष्ट्रात सत्तापालट? महाआघाडी दीडशे पार तर महायुतीला धक्का देणारे सर्वेक्षणाचे आकडे!

[ad_1]

Maharashtra Lok Poll Survey Result : जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ही प्रक्रिया संपताच महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीशी संबंधित ओपिनियन पोल आणि फोरकास्टर’लोक पोल’ या संस्थेनं महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ताजं सर्वेक्षण केलं असून याचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाविकास आघाडी सत्ताधारी महायुतीला पराभूत करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments