Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशHaryana polls: भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, विनेश फोगाट विरोधात कॅप्टन...

Haryana polls: भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, विनेश फोगाट विरोधात कॅप्टन बैरागी निवडणुकीच्या आखाड्यात

Haryana polls: भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, विनेश फोगाट विरोधात कॅप्टन बैरागी निवडणुकीच्या आखाड्यात

[ad_1]

Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना (Julana) विधानसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगाट यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. विनेश फोगाट यांच्याविरोधात भाजप कुणाला रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर भाजपने आपला उमदेवार जाहीर केला असून, जुलाना मतदारसंघातून कॅप्टन योगेश बैरागी यांना तिकीट दिले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments