Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Elections : पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या दोन गटांत तुफान राडा, कसं...

Maharashtra Elections : पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या दोन गटांत तुफान राडा, कसं आणि काय घडलं?

Maharashtra Elections : पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या दोन गटांत तुफान राडा, कसं आणि काय घडलं?

[ad_1]

Maharashtra assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा प्रचार जोमात सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये खटके उडत आहेत. मात्र, पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्याच दोन गटांत राडा झाला. यावेळी कोयते, तलवारी आणि बंदुकीनं एकमेकांना धमकावण्याचा प्रकार घडल्याचं समजतं. मात्र, या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments