Maharashtra Election News LIVE January 3, 2025: Mumbai: वाहनधारकांना दिलासा! आता डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार, वाहतूक पोलिसांना आदेश

0
17
Maharashtra Election News LIVE January 3, 2025: Mumbai: वाहनधारकांना दिलासा! आता डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार, वाहतूक पोलिसांना आदेश


Maharashtra Election 2024 News LIVE: Mumbai: वाहनधारकांना दिलासा! आता डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार, वाहतूक पोलिसांना आदेश

Maharashtra Election 2024 News LIVE: Mumbai: वाहनधारकांना दिलासा! आता डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार, वाहतूक पोलिसांना आदेश
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 03 Jan 202505:07 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: वाहनधारकांना दिलासा! आता डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार, वाहतूक पोलिसांना आदेश

  • Mumbai Traffic Rules: मुंबईतील वाहनचालकांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर येत असून यापुढे डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार आहेत.


Read the full story here

Fri, 03 Jan 202502:03 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, मुंबईतील दादर येथील घटना

  • Mumbai Dadar Suicide News: मुंबईतील दादर परिसरात आजारपणाला कंटाळून एका वृद्ध महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.


Read the full story here

Fri, 03 Jan 202512:53 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Weather Updates: पुन्हा थंडी वाढणार! राज्याच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशाची घट होण्याची शक्यता

  • Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असून राज्यात पुन्हा थंडी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली.


Read the full story here





Source link